आऊट

बॅट्समन आऊट का नॉट आऊट? व्हिडिओ पाहून सचिनही चक्रावला

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खराब अंपायरिंगवर बरीच टीका झाली. 

Jul 25, 2019, 10:21 PM IST

World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली

महेंद्रसिंह धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण... 

Jul 11, 2019, 03:57 PM IST

World Cup 2019 : रोहित आऊट की नॉट आऊट? नेटकरी संतापले

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा १८ रन करुन आऊट झाला.

Jun 27, 2019, 10:58 PM IST

World Cup 2019 : आऊट नसतानाही विराट माघारी का गेला?

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Jun 16, 2019, 08:13 PM IST

विराटला आऊट दिल्याने ट्विटरवरुन संताप होतोय व्यक्त

कोहलीच्या विकेटवरुन ट्विटवर वाद

Dec 16, 2018, 07:17 PM IST

शिखर धवनला वेस्ट इंडिजच्या बॉलरचं 'जशास तसं' उत्तर

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.

Oct 29, 2018, 10:09 PM IST

लोकेश राहुल लाजिरवाण्या रेकॉर्डपासून वाचण्यासाठी मैदानात उतरणार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २७२ रननी दणदणीत विजय झाला.

Oct 9, 2018, 08:41 PM IST

चहापानाआधी भारताला आणखी एक धक्का, विराट आऊट

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा संघर्ष सुरुच आहे. 

Sep 2, 2018, 08:29 PM IST

मुरली विजयच्या नावावर नकोसं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. 

Aug 12, 2018, 06:25 PM IST

अर्जुन तेंडुलकरची सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे.

Jul 19, 2018, 09:24 PM IST

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचं सगळ्यात खराब रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमधून विराट कोहलीची बंगळुरू टीम बाहेर पडली आहे.

May 20, 2018, 05:08 PM IST

VIDEO : २० वर्षांचा मुलगा धोनीवर पडला भारी!

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे.

Apr 8, 2018, 05:23 PM IST

VIDEO: बॅट्समनने लगावला सिक्सर मात्र, अंपायरने दिलं आऊट

क्रिकेट विश्वात नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 3, 2018, 09:11 PM IST

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट

आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. 

Feb 18, 2018, 02:19 PM IST

आऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.

Feb 4, 2018, 08:02 PM IST