Supriya Sule On Maratha Reservation Protest : खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली आणि त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्यात. त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Manoj Jarange Patil on Raj Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील उपोषण करत आहेत. राज ठाकरेंनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.
Maratha reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनात एका बादशहानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कोण आहे हा बादशाह? पाहूयात सविस्तर
मराठा बांधवांसाठी आझाद मैदानावर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनेक वेगवेगळ्या सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईच्या वेगालाही ब्रेक लागलाय. आंदोलनामुळं सण असतानाही सामान्य मुंबईकर घराबाहेर पडला नाही.
Maharashtra Breaking News Today: दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
LIVE Updates on JULY 11: मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलण्यात आली आहे. अशातच या बैठकीच्या आधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई | आझाद मैदानात आज शेतकऱ्यांची भव्य सभा
शेतकरी 'चलो राजभवन' म्हणत राजभवनाकडे कूच करणार
पुढील आठवड्यात बैठक यासंदर्भात बैठक होणार असून सकारात्मक निर्णय घेणार
मुंबई | आझाद मैदानातील मराठा आंदोलकाना भोवळ
मोर्चाला मोर्चाने उत्तर दिल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुंबई | आझाद मैदानावर मनसेच्या महामोर्चाची जय्यत तयारी
मुंबई | आझाद मैदान दंगलीतील संशयित CM सोबत
मुंबईत दिल्लीच्या जेएनयू हिंसाचाराविरुद्ध आंदोलन
पीएमसी बँकेबाबत भारतीय रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबर रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे.
मुंबई । आझाद मैदानात शिक्षकांचे आंदोलन सुरुच