आत्महत्या

तरुणांना आत्महत्येपासून रोखेल फेसबुक

तरुणांमध्ये वाढते आत्महत्यांचे प्रमाण पाहता फेसबुकने याबाबतीत पाऊल उचलले आहे. तरुणाईमधील आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी गेल्या अधिक काळापासून एका सॉफ्टवेअरवर काम करतेय. या सॉफ्टवेअरद्वारे कंपनी आत्महत्येबाबतच्या पोस्टला स्कॅन करतील तसेच त्यावर नजर ठेवण्यात येईल. 

Nov 29, 2017, 04:07 PM IST

15 वर्षांमध्ये 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्या केलेल्या 63 टक्के शेतकऱ्यांपैकी 43 टक्के शेतकरी निरक्षर आहेत

Nov 28, 2017, 11:03 PM IST

आत्महत्या करण्याची केआरकेची ट्विटरला धमकी

कमाल आर. खान याचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड झाले आहे. 

Nov 27, 2017, 04:33 PM IST

जळगाव | शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 08:22 PM IST

धक्कादायक! जेव्हा एकसोबत ९०० लोकांनी केली आत्महत्या

आतापर्यंत तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल ते त्यांच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या इतिहासात जिम जोन्सचे नाव अशाच एका घटनेशी संबधित आहे. 

Nov 20, 2017, 04:25 PM IST

यवतमाळ । निखिल भरडेची आत्महत्या की हत्या?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 12:00 PM IST

अल्पभूधारक शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचे नाव घेत नाही. निलंगा तालुक्यातल्या केळगावमधले अल्पभूधारक शेतकरी गोविंद बाबुराव गवारे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. 

Nov 17, 2017, 11:19 PM IST

पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेनं पती आणि तीन मुलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

Nov 17, 2017, 10:53 PM IST

आयआयएम च्या विद्यार्थ्याची आत्महत्या...

लखनऊ येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या एएका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nov 16, 2017, 12:32 PM IST

धक्कादायक! हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या

लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 

Nov 14, 2017, 02:52 PM IST

आश्रमशाळेतल्या ७ वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या

ढाणकी इथल्या निवासी आदिवासी आश्रम शाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

Nov 13, 2017, 03:31 PM IST

'या' भारतीय बॉलरच्या मनात आला होता आत्महत्या करण्याचा विचार

चायनामॅन बॉलिंग अॅक्शनने जगभरातील क्रिकेटर्सला त्रासदायक ठरलेला टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Nov 13, 2017, 08:55 AM IST

नांदेड | सहा वर्षात एकाच कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

नांदेड | सहा वर्षात एकाच कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

Nov 12, 2017, 07:31 PM IST

नागपुरात तलावात दोन अल्पवयीन तरुणींचे मृतदेह

तलावात दोन तरुणींचे मृतदेह आढल्याने खळबळ उडालेय. दरम्यान, या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Nov 11, 2017, 11:59 PM IST