आदर्श घोटाळा १४ आरोपी आणखी अडचणीत

आदर्श घोटाळा : १४ आरोपी आणखी अडचणीत

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.

May 29, 2012, 10:11 AM IST