आदित्य

आदित्य-सईच्या प्रेमासोबतच 'ब्रम्हे' यांच्या घरी येणार नवं वादळ

सई ही ब्रम्हेंच्या घरातील पहिली स्त्री नाही 

Nov 25, 2020, 11:56 AM IST

'माझा होशील ना'चा आदित्य सांगतोय.....

झी मराठीवरील नवी मालिका 'माझा होशील ना'

Mar 9, 2020, 05:08 PM IST

उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून 'या' नेत्याचं नाव चर्चेत

कोण होणार शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री ?

Oct 28, 2019, 12:07 PM IST

मीरा देणार आदित्यला सरप्राईज?

प्रेम व्यक्त करणार का?

Aug 23, 2018, 12:40 PM IST

मुंबई | आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी निवड, शिवसैनिकांत जल्लोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 06:19 PM IST

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड

शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.

May 29, 2016, 07:14 PM IST

बॉलिवूडमध्ये नवीन 'आशिकी', श्रद्धा आणि आदित्यची लव्हस्टोरी सुरू

'आशिकी-2' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी आजही अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरचं कौतुक होतं. या चित्रपटाचा विषय निघाला की, प्रेक्षक या जोडीच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक करतात.

Dec 9, 2014, 08:08 PM IST

आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नागपूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतल्या शैक्षणिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यापुर्वी विधानभवनातल्या पत्रकार परिषदेत कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली.

Dec 19, 2011, 11:42 AM IST

तुम चले जाओगे तो सोचेंगे

आदित्य नीला दिलीप निमकर

२०११ हे वर्षं कलाक्षेत्रासाठी खरंच खूप अशुभ ठरलं. विशेषतः संगीत क्षेत्राला... भीमसेन जोशीं, श्रीनिवास खळेंसारखे संगीताची दिव्यानुभुती देणारे संगीतकार आपल्यातून गेले. आता भारतीय गज़ल गायकीला स्वर्गीय आवाजाने भारावून टाकणारे जगजीत सिंग स्वर्गस्थ झाले.

Oct 25, 2011, 09:59 AM IST