कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन
कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.
Jul 11, 2019, 12:39 PM ISTकर्नाटकवरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 08:08 PM ISTनवी दिल्ली | कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांचा मोदींवर पलटवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 10:13 AM ISTगुजरातमध्ये भाजपचा लोकशाहीवरच हल्ला - काँग्रेस
काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून भाजपची साथ धरली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर भाजपवर थेट हल्लाबोल केला. लोकशाहीवरच हल्ला असल्याची टीका काँग्रेसने केलेय.
Jul 29, 2017, 11:19 PM ISTराज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
Nov 16, 2016, 02:54 PM ISTआनंद शर्मांची अभाविप विरोधात तक्रार
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना मारहाण झाल्याबद्दल, त्यांनी अभाविपविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूकॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते आले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Feb 14, 2016, 11:23 PM ISTसंसदेची नवी इमारत व्हावी - लोकसभा अध्यक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 01:15 PM IST'मोदींच्या आईनं दुसऱ्यांच्या घरी कधीच भांडी घासली नाहीत'
अमेरिकेच्या सॅन जोसे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाला आपल्या निशाण्यावर घेतल्यानं काँग्रेसनं सोमवारी याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोदी हे एक आत्ममग्न व्यक्ती आहेत, जे कधीही इतरांबद्दल विचार करत नाहीत, असं काँग्रेसनं म्हटलंय.
Sep 29, 2015, 09:04 AM ISTमोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस
परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
Apr 29, 2015, 08:31 AM ISTभारताचं सोनं गहाण पडणार?
ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...
Aug 28, 2013, 12:17 PM IST‘प्रणवदा’नंतर कोण?
प्रणव मुखर्जींची रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनाकडील वाटचाल निश्चित झाल्यामुळे आता लोकसभेत त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झालीय.
Jun 16, 2012, 04:01 PM IST