आबा सारखे सारखे बॉम्बस्फोट का होतात पवार

आबा सारखे बॉम्बस्फोट का होतात?- पवार

महाराष्ट्रातच वारंवार बॉम्बस्फोट का होतात? अशा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आऱ. पाटील यांना विचारला आहे. बॉम्बस्फोट झाल्यावर एकाच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तयार होत आहे

Aug 5, 2012, 10:56 AM IST