आयडिया

भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय

रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

Oct 21, 2016, 12:08 PM IST

पंतप्रधानांना हवीय प्रत्येक मंत्र्याकडून 'आयडियाची कल्पना'

मोदी सरकारमधल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला आता आपली शक्कल लढवावी लागणार आहे. कारण, पंतप्रधान मोदींचेच तसे आदेश दिलेत. 

Oct 6, 2016, 10:53 PM IST

मुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.

Sep 1, 2016, 08:09 PM IST

डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात

रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.

Jul 20, 2016, 12:48 PM IST

आयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात

आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.

Jul 15, 2016, 09:41 PM IST

आयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट

इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.

Jun 23, 2016, 01:40 PM IST

आयडियाची इंटरनेट युजर्ससाठी खुशखबर

देशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने 3जी आणि ४ जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.

May 17, 2016, 06:34 PM IST

११ रुपयांत ३जी आणि ४जी इंटनेट डेटा

तुम्ही जर वाढत्या इंटरनेट बिलाने त्रस्त झाला असाल तर आता तुम्हाला अवघ्या ११ रुपयांत ३जी आणि ४जी इंटरनेट पॅक मिळणार आहे. खरं नाही वाटत आहे. आयडिया ११ रुपयांच्या रिचार्जवर ३० एमबी ३जी डेटा एका दिवसासाठी मिळतो. जे लोक २जी वापरतात आणि एखाद्यादिवशी फास्ट इंटरनेट हवे असल्यास त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

Mar 22, 2016, 12:59 PM IST

खुशखबर, १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक खेचण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसून येते. काही कंपन्या कमी किमतीत स्मार्ट फोन देत आहे. तर काही मोबाईल कंपन्या कॉल दरात सूट देत आहेत. तर १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा आयडिया कंपनीने करुन धमाका उडवून दिलाय.

Mar 1, 2016, 02:55 PM IST

आयडिया मोबाईल डेटा पॅकच्या दरात वाढ करणार?

तुम्ही जर आयडिया यूजर्स आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतातील टेलिकॉम कंपनी आयडिया मोबाईल डेटा पॅकच्या दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्जिन सुधारण्यासाठी कंपनी हा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. 

Dec 21, 2015, 09:27 AM IST

IDEAचं ग्राहकांसाठी गिफ्ट, प्रति सेकंदाच्या हिशोबानं आता बील

आयडिया सेल्यूलरनं आपल्या सर्व 15 लाख प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद दुसऱ्या प्लाननुसार दिलाय. म्हणजे त्यांना फक्त त्याच वेळेचे पैसे भरावे लागतील, जितका वेळ ते नेटवर्कचा वापर करतील. सध्या ग्राहक प्रति मिनीटानुसार पैसे देतात. 

Sep 24, 2015, 04:17 PM IST

एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला

भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

Aug 30, 2015, 03:31 PM IST

मोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!

जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के  वाढ केल्याचं समोर आलंय.

Oct 6, 2014, 04:57 PM IST