आयपीएल 2020

आयपीएल 2020 : हा असेल किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार', करतोय जोरदार सराव

भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुल आयपीएलसाठी सज्ज आहे. त्याने सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला असून त्यामध्ये तो जोरदार सराव करताना दिसत आहे.

Aug 11, 2020, 03:29 PM IST

IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपसाठी पतंजली ही उत्सूक

विवो कंपनीने नाव मागे घेतल्यानंतर भारतातील अनेक कंपन्या शीर्षक प्रायोजकासाठी उत्सूक आहेत.

Aug 10, 2020, 05:10 PM IST

आयपीएल 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर १ मार्चला चेन्नई टीमशी जुडणार

धोनी मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार

Feb 16, 2020, 04:02 PM IST

IPL Auction 2020 : आयपीएल लिलावानंतर आता अशी आहे मुंबईची टीम

आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. 

Dec 19, 2019, 11:21 PM IST