आयपीएस

'मीरा' होऊन 'कृष्णा'ची सेवा करण्यासाठी IPS Bharti Arora यांनी घेतला VRS

23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा वेधलेलं लक्ष 

 

Jul 29, 2021, 09:22 AM IST
BJP MLA Babanrao Lonikar Threaten To IPS Officer Audio Clip Viral. PT4M33S

बबनराव लोणीकरांची आयपीएस अधिकाऱ्याला धमकी

बबनराव लोणीकरांची आयपीएस अधिकाऱ्याला धमकी

Nov 29, 2020, 04:20 PM IST
IPS Police Officer Sanjay Lathkar To Be Awarded PT1M9S

आयपीएस संजय लाठकर यांना उत्कृष्ठ सेवा पदक घोषित

आयपीएस संजय लाठकर यांना उत्कृष्ठ सेवा पदक घोषित

Jul 29, 2019, 07:55 PM IST
SATARA SHIVANI SANGHARSHALA HAVI SAATH PT2M42S

संघर्षाला हवी साथ : शिवानी दडसला 'आयपीएस' अधिकारी व्हायचंय

संघर्षाला हवी साथ : शिवानी दडसला 'आयपीएस' अधिकारी व्हायचंय

Jul 9, 2019, 10:20 PM IST

निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना आजीवन कारावासाची शिक्षा

संजीव भट्ट यांनी २००२ मध्ये गुजरात दंग्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

Jun 20, 2019, 01:23 PM IST

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

खेळाडूवृत्ती आणि नृत्याची आवड काल शिर्डीत बघायला मिळाली. शिर्डीत रविवारी आंतरारष्ट्रीय मँरेथाँन घेण्यात आली. 

Feb 12, 2018, 03:30 PM IST

हरभजननंतर आरपी सिंगचंही संजीव भट यांना सडेतोड उत्तर

भारतीय क्रिकेट टीममध्ये मुस्लिम खेळाडू का नाही, असा सवाल माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी विचारला होता.

Oct 26, 2017, 11:05 PM IST

इगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'

इगतपुरीतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिवारातील मुलांनी धिंगाणा घातला आहे. अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mar 28, 2017, 11:02 AM IST

पुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक

नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. 

Mar 14, 2017, 10:51 PM IST

पुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक

पुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक

Mar 14, 2017, 09:21 PM IST

महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे. 

Feb 11, 2017, 06:14 PM IST

आयपीएस म्हणतो, 'ऐ दिल है मुश्किल'वर बहिष्कार टाका

गोवा पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. कारण यात महान गायक मोहंमद रफी यांचा अपमान केल्याचा आरोप आहे.

Nov 2, 2016, 06:01 PM IST

महिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण

 केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे. 

Feb 1, 2016, 09:10 PM IST

IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!

सरकारकडून लाखो रूपयांचा पगार घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारी... मात्र या बड्या अधिकाऱ्यांनीच सरकारचे करोडो रूपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. बदलीनंतरही या अधिकाऱ्यांकडेच अजुनही सरकारी घरांचा ताबा आहे... तसंच या घरभाड्यापोटीचे त्यांनी करोडो रूपये थकवल्याचं समोर येतंय. 

Aug 18, 2015, 11:07 PM IST