ICICI बॅंक चेअरमनपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी, तीन वर्षांचा कार्यकाल
आयसीआयसीआई बॅंकेने माजी पेट्रोलियम सचिव गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे. आयसीआयसीआई बॅंकेने शुक्रवारी ही माहिती दिली.
Jun 29, 2018, 11:19 PM ISTया बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता
भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.
Jun 2, 2018, 08:18 AM ISTआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या चौकशीचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत.
May 31, 2018, 08:38 AM ISTICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी
आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.
Apr 6, 2018, 10:38 AM ISTस्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले
भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.
Apr 8, 2016, 10:55 AM ISTसावधान! बॅंकांच्या व्याजदरात वाढ
रिझर्व्ह बॅंकेने रूपयाला सावरण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता खासगी बॅंकानी आपल्या मुळ कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बॅंकाने ०.२५ टक्के वाढ केल्याने गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्जाच्या व्याज दरातदेखील वाढ झाली आहे.
Aug 24, 2013, 04:54 PM IST