आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

Mar 18, 2015, 01:22 PM IST