आयसीसी टी २० वर्ल्डकप

टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषावर भडकली साक्षी

टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. कोलकातापासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात विजय सादरा करण्यात आला. 

Mar 20, 2016, 10:07 AM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट

पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत. 

Mar 20, 2016, 08:31 AM IST

पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची सोशल मीडियावर खिल्ली

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवण्यात आली. पाकिस्तानातही भारत आणि न्यूझीलंडच मॅच ट्विटरवर ट्रेंड करत होता. 

Mar 16, 2016, 12:27 PM IST

आफ्रीदी बॅकफूटवर, भारत प्रेमाबद्दल दिले स्पष्टीकरण

भारताबद्दल जास्त प्रेम दाखविल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार शाहिद आफ्रीदीवर चोहोबाजूंनी टीका केली जातेय. या टीकेनंतर आता आफ्रीदी बॅकफूटवर आलाय. 

Mar 15, 2016, 03:24 PM IST

रोहित शर्माच्या बाजूला बसलेला हा क्रिकेटर कोण?

भारत आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात करतोय. न्यूझीलंडविरुद्ध आज त्यांचा पहिला पेपर असणार आहे. 

Mar 15, 2016, 01:15 PM IST

'वर्ल्डकपमध्ये स्पिनर्स मोठी भूमिका बजावू शकतात'

आजपासून सुरु होत असलेल्या टी-२० वर्ल्डकप अभियानात न्यूझीलंडची पहिली लढत यजमान भारताशी होतेय. मात्र सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा 

Mar 15, 2016, 10:11 AM IST

पहिल्या मुकाबल्यासाठी धोनीची खास रणनीती

नागपूरच्या जामठा मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड या दोन संघादरम्यान वर्ल्डकपमधील पहिला मुकाबला रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. मात्र सामन्यापूर्वीच भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चांगलीच तयारी केलीये.

Mar 15, 2016, 08:44 AM IST

गुगल डूडलवर टी-२०चे महायुद्ध सुरु

आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. 

Mar 15, 2016, 08:16 AM IST

ट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली

आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. 

Mar 14, 2016, 12:44 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून खूप काही शिकलो - धोनी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यातून खूप काही शिकलो असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले. या सामन्यात शिखरने ७३ धावांची खेळी केली. 

Mar 14, 2016, 11:10 AM IST

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

Mar 13, 2016, 10:49 PM IST

वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही

भारतात टी-२० वर्ल्डकपचे घमासान सुरु झालेय. ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी भारताला विजयासाठी प्रमुख दावेदार मानलं जातय. गेल्या ११ टी-२० सामन्यात भारताने १० सामने जिंकलेत. तसेच आशियाकप जिंकल्याने भारताचे मनोबलही उंचावले आहे. 

Mar 13, 2016, 03:36 PM IST

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

आठवड्याभराच्या अनिश्चिततेनंतर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने रविवारी मैदानावर सराव केला. ईडन गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे तसेच भारतीय संघाचे कौतुक केले. 

Mar 13, 2016, 01:33 PM IST

'भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल'

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलाय. भारतीय संघ टॉप चारमध्ये निश्चित असेल मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये ज्यांचा खेळ चांगला राहील तेच जिंकतील असे द्रविड म्हणाला. 

Mar 13, 2016, 10:04 AM IST