रोहित शर्माच्या बाजूला बसलेला हा क्रिकेटर कोण?

भारत आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात करतोय. न्यूझीलंडविरुद्ध आज त्यांचा पहिला पेपर असणार आहे. 

Updated: Mar 15, 2016, 01:15 PM IST
रोहित शर्माच्या बाजूला बसलेला हा क्रिकेटर कोण? title=

नवी दिल्ली : भारत आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात करतोय. न्यूझीलंडविरुद्ध आज त्यांचा पहिला पेपर असणार आहे. 

यादरम्यान स्ट्रेस घालवण्यासाठी क्रिकेटपटूंची मजास्तीही सुरु आहे. भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात रोहित शर्मा आणि हरभजन सिंग दिसत आहेत. हरभजनच्या डोक्यावर पगडी नसल्यामुळे तो एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.