आयुष्यमान खुराणा

FILM REVIEW : जबरदस्त 'बधाई हो'

लोक सिनेमाघरात जाऊन जोरजोरात हास्यकल्लोळ करत लोटपोट होताना दिसत आहेत

Oct 18, 2018, 01:36 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांचा 'बरेली की बर्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 20, 2017, 10:57 AM IST

फिल्म रिव्ह्यू: आयुष्यमानच्या खांद्यावर 'हवाईजादा'ची धुरा

विभु पुरी दिग्दर्शित आयुष्यमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा आणि नमन जैन अभिनित 'हवाईजादा' आज रिलीज झालाय.

Jan 30, 2015, 08:14 PM IST

आयुष्यमान खुराणाच्या घरात आढळला मृतदेह

‘विकी डोनर’ फेम अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या घरात त्याच्या नोकराचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय.

Mar 4, 2013, 09:51 AM IST