आरक्षण

जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार

जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार, दिल्लीतील एका महिलेने  केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

Feb 28, 2016, 11:26 PM IST

जाट समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन

जाट समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन

Feb 21, 2016, 11:36 PM IST

महिलांना तामिळनाडूत ५० टक्के आरक्षण

तामिळनाडू सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण विधेयक मंजुर केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचं सरकारने म्हटलं आहे,  यापूर्वी तामिळनाडूत महिलांना ३० टक्के आरक्षण होते.

Feb 20, 2016, 10:22 PM IST

हरयाणातील परिस्थिती चिघळली, लष्कराला केले पाचारण

चंदिगड : जाट समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हरयाणा राज्य सध्या धुमसत आहे

Feb 20, 2016, 09:50 AM IST

आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली

आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे.  आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. 

Jan 31, 2016, 11:11 PM IST

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

Nov 10, 2015, 12:06 PM IST

'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'

ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.

Oct 28, 2015, 02:26 PM IST

'उच्च शिक्षणातलं आरक्षण रद्द व्हावं'

'उच्च शिक्षणातलं आरक्षण रद्द व्हावं'

Oct 28, 2015, 12:58 PM IST

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा 

Oct 28, 2015, 12:06 PM IST

'आरक्षण धोरणासाठी नवी समिती हवी'

'आरक्षण धोरणासाठी नवी समिती हवी'

Sep 21, 2015, 12:59 PM IST