आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब
आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब
Oct 4, 2016, 05:05 PM ISTअॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 09:08 PM ISTअॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतमध्ये मनसेच्या कार्य़कर्त्यांना संबोधित केलं, यावेळी पहिल्यांदा राज ठाकरे य़ांनी ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड मुद्दे उपस्थित केले.
Oct 2, 2016, 09:03 PM ISTकार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न
'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Sep 28, 2016, 11:51 PM ISTआज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
Sep 28, 2016, 07:59 PM ISTएका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!
एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.
Sep 28, 2016, 07:00 PM ISTमराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे-सीएम
Sep 25, 2016, 02:54 PM ISTमराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवू न देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चं बलिदान दिलं.
Sep 25, 2016, 12:18 PM ISTरत्नागिरी- 'आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडणार'- सामाजिक न्यायमंत्री बडोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 01:51 PM ISTअमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
अमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
Sep 22, 2016, 03:44 PM ISTनांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी
नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 18, 2016, 01:24 PM ISTबाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग २)
( जयवंत पाटील, झी २४ तास) मराठा मोर्चावर सोशल मीडियात बेधडक-बिनधास्त प्रतिक्रिया येत आहेत. प्रतिक्रिया देणारी मंडळी २५ ते ३५ वर्ष वयोगटातील जास्त आहे.
Sep 15, 2016, 05:57 PM ISTबाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग १)
एका नव्या पिढीला मराठा-दलित समाजाविषयी जास्त माहिती होईल, आणि ते योग्य दिशेने विचार करतील, यासाठी हा ब्लॉग.
Sep 15, 2016, 05:28 PM ISTमहापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
Aug 22, 2016, 06:25 PM ISTधनगरांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध- जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 05:36 PM IST