आरटीआय

MCA कडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी

थकबाकीची रक्कम पाहून भुवया उंचावतील 

 

Jul 21, 2020, 09:06 AM IST

कल्याणमधील खड्डे सर्वात महाग; एक खड्डा बुजवण्याचा खर्च हजारोंच्या घरात

खड्ड्यांची नागरिकांना सजा, कंत्रांटांवर कोण मारतंय मजा?

Nov 19, 2019, 12:28 PM IST

'जे एम बक्शी' शिपिंग कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल

'जे एम बक्शी' ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या २० हून अधिक बंदरांवर आपली सेवा प्रदान करत आहे

Nov 14, 2019, 12:56 PM IST

मोदींच्या सूडाच्या भावनेतून आरटीआय कायद्यात बदल - जयराम रमेश

'मोदींना जाब विचारल्यानं त्यांनी 'योजना आयोगा'चं स्वरुप बदलत त्याला 'नीती आयोग' नाव दिलं'

Jul 26, 2019, 04:46 PM IST
Pune RTI Shrikant Barve Shocking Fact Suspends 53 RTO Police Officers. PT6M40S

पुणे | आरटीओ अधिकाऱ्यांना घरी पाठवणारा अवलिया

पुणे | आरटीओ अधिकाऱ्यांना घरी पाठवणारा अवलिया
Pune RTI Shrikant Barve Shocking Fact Suspends 53 RTO Police Officers.

Dec 21, 2018, 02:25 PM IST

हायस्पीड ट्रेनसाठी महाराष्ट्र-गुजरातचा समान खर्च, मग फायदा गुजरातलाच का?

माहितीच्या अधिकारात उघड झाली धक्कादायक माहिती

Dec 7, 2018, 01:43 PM IST

व्हिडिओ : RTI कार्यकर्त्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला

हरियाणाच्या जींदमध्ये आरटीआय कार्यकर्ते सुनील कपूर यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. न्यूज एजन्सी एएनआयनं या घटनेचा व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत हत्यारासहीत काही व्यक्ती सुनील कपूर यांच्या घरात जबरस्तीनं घुसताना दिसत आहेत... तसंच कपूर यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झालाय. 

Mar 28, 2018, 11:15 AM IST

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.  

Feb 12, 2018, 09:37 AM IST

आधार कार्डची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्याचं RTIमध्ये उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:54 AM IST

आरटीआयच्या या कलमांबद्दल तुम्हाला माहितेय का ?

 यासंबधी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

Nov 4, 2017, 01:56 PM IST

RBIच्या संमतीविनाच छापल्या २००० आणि २०० रुपयांच्या नोटा?

नोटबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 30, 2017, 12:35 PM IST

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

Oct 14, 2017, 10:29 PM IST

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या कॉफी-बिस्किटांचा खर्च ६० लाख रूपये

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कॉफी-बिस्किट अर्थातच चहापानावर होणाऱ्या खर्चाचा तपशील उघडकीस आला आहे. हा तपशील पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर, सर्वसामान्यांकडू आश्चर्य व्यक्त होत आहे. सिद्धरमय्या यांचेकडून केवळ चहापानावर ६० लाख रूपये खर्च झाले आहेत.

Sep 5, 2017, 04:15 PM IST