आरुषी-हेमराज हत्या कांडात तलवार दाम्पत्य दोषमुक्त
नोएडाच्या बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहबाद हायकोर्टाने गुरूवारी आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात राजेश आणि नुपूर तलवार यांना हत्याप्रकरणी सुटका करण्यात आली आहे.
Oct 12, 2017, 05:22 PM IST