अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका
पुरेशी झोप न झाल्याचा संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.
Nov 25, 2019, 04:55 PM ISTगुडघ्यांच्या दुखण्यावर 'एरंडेल तेल' गुणकारी
गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या दोन हाडातील कुर्चा झिजून गेल्यामुळे हाडांतील घर्षण वाढतं. त्यामुळे गुडघेदुखीला सुरुवात होते.
Jun 5, 2019, 08:20 AM ISTजिरे आरोग्यासाठी लाभदायक
जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो.
Apr 17, 2019, 03:53 PM ISTआरोग्यासाठी गुणकारी दही
गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.
Apr 20, 2017, 04:30 PM IST