आरोग्यदायी फायदे

लसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन

  लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.

Apr 14, 2024, 03:42 PM IST

मोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे

 Mosambi juice benefits :  कडक उन्हात कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा कधीही मोसंबीचा ज्यूस पिणे खूपच आरोग्यदायी आहे. उन्हात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत लाभदायक ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.

Jun 11, 2023, 03:15 PM IST

Health Tips: आंबट चिंबट कैरी आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल!

Benefits of Eating Raw Mangoes : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात येणारे आंबे सर्वांनाच आवडतात, मात्र पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. हे उन्हाळ्यातील मुख्य फळ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे... 

May 30, 2023, 02:47 PM IST

उकडीचे मोदक आरोग्यास लाभदायक

गणपती बाप्पा आज घरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांचा सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक.

Sep 2, 2019, 01:19 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये बीटाचा चहा पिण्याचे नेमके फायदे काय?

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा मातृत्वाच्या वाटेवर आहे.

Aug 28, 2018, 09:05 AM IST

ताजे खजूर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे

खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने शरीराराला उर्जा देण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 

Aug 21, 2018, 12:12 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी भाजलेला लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारतीय खाद्यसंस्कृती ही अपूर्णच वाटते.

Aug 12, 2018, 11:29 AM IST

रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

Aug 9, 2018, 03:30 PM IST

सायकल नियमित चालवा, आरोग्यदायी फायदे मिळवा

आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण...

Aug 8, 2018, 11:53 AM IST

तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक दुखण्यापासून आराम !

भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे.

Aug 7, 2018, 08:12 PM IST

खरंच पावसाळ्यात दही टाळावं का?

पावसाळ्याच्या दिवसात ऋतूमानात बदल झाला की आपल्या आहारातही बदल होतो. 

Aug 5, 2018, 02:19 PM IST

स्तनपान करण्याचे '६' जबरदस्त फायदे!

नवजात बाळासाठी असलेले आईच्या दूधाचे महत्त्व आपण सर्वज जाणतो. 

Aug 3, 2018, 08:00 AM IST

चारोळीचे आरोग्यवर्धक फायदे

चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. 

Aug 1, 2018, 08:51 PM IST

गुरुपौर्णिमा विशेष : वाकून नमस्कार करण्यामागे दडलीत '८' आरोग्यदायी रहस्य!

व्यासपौर्णिमा म्हणजेच  गुरूपौर्णिमा! 

Jul 27, 2018, 09:51 AM IST

दूधासोबत हे '4' पदार्थ खाल्ल्याने दुप्पट होतील फायदे !

दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो.

Jul 25, 2018, 08:00 PM IST