आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर

‘बोगस महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक’

राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत.

Aug 28, 2012, 10:57 PM IST