आरोग्य सेवा

Union Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली

देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

Feb 1, 2018, 01:37 PM IST

बिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली

 बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

Feb 1, 2018, 12:56 PM IST

Union Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा

२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय. 

Feb 1, 2018, 12:28 PM IST

ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर

रायगड जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय .  

May 26, 2017, 06:26 PM IST

देशभरातील स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात

स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवतेय. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरु झाल्यात. 

Apr 20, 2017, 12:08 AM IST