सडपातळ लोकांनासुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका?
Bad Cholesterol: पण तुम्हाला हे माहित आहे का सडपातळ लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो.
Aug 5, 2024, 10:59 AM IST
पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
Pista Benefits For Health: पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Aug 1, 2024, 01:42 PM ISTडॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात
Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.
Jul 29, 2024, 03:56 PM IST
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
May 7, 2020, 08:42 AM ISTलोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी
विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Apr 18, 2020, 10:33 AM IST#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
Mar 29, 2020, 02:42 PM ISTचांगली बातमी : तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह
दिलासादायक बातमी आहे, यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहेत.
Mar 28, 2020, 11:17 PM ISTराज्यात कोरोनाचा सहावा बळी, बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा १८६ पोहोचला आहे.
Mar 28, 2020, 10:57 PM ISTकोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Mar 28, 2020, 09:44 PM ISTकल्याण : कोरोना बाधित तरुणाची लग्न समारंभाला हजेरी, तरुणासह दोघांवर गुन्हा
डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि लग्नसोहळयात हजेरी लावली.
Mar 28, 2020, 09:32 PM ISTलॉकडाऊन : लोकांसमोर कोणत्या अडचणी?
लॉकडाऊनमध्ये घरातच असलेले नागरिक आणि हातावर पोट असलेले कष्टकरी यांच्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही आहे.
Mar 26, 2020, 04:46 PM ISTरुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार - आरोग्य राज्यमंत्री
खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास परवाना रद्द होईल.
Mar 25, 2020, 11:01 PM ISTफिरता दवाखाना लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे अजब विधान
फिरत्या दवाखान्यांचा (मोबाईल मेडिकल युनिट) शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
Oct 19, 2018, 07:54 PM ISTनाशिक | नाशिकची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 09:00 PM IST