Health Tips | नखं देतात रोगाचे संकेत?, रंगावरुन जाणून घ्या आरोग्याची स्थिती
आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं.
May 19, 2022, 04:44 PM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM ISTWorld AIDS Day 2022 | शरीरावर दिसताय ही लक्षणं; एड्सचा असू शकतो संकेत, सविस्तर वाचा
World AIDS Day 2022 - एचआयव्ही बाधित व्यक्तीने निरोगी जीवनशैली आणि आहार पाळला तर त्याचे आयुष्य सामान्य होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकांना एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
Dec 1, 2021, 03:31 PM ISTउन्हाळा आता 6 महिन्यांचा ? शेती उत्पादनासह आरोग्यावरही दुष्परिणाम
ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत.
Mar 11, 2021, 10:45 PM ISTतापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?
दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 6, 2021, 02:55 PM ISTदुधाचा गोरखधंदा, सऱ्हास भेसळीच्या दुधाचा पुरवठा
जीवनावश्यक गोष्टींमध्ये दूध (Milk) आहे. मात्र दररोज तुमच्या घरी येणारं दूध खरंच शुद्ध आहे का? काय वास्तव समोर आलं ते पाहा.
Feb 21, 2021, 06:17 PM ISTकोरोनापेक्षा भयानक फंगसला घाबरले वैज्ञानिक, माजवू शकतो हाहाकार
फंगस खूप भयानक मानला जातोय
Feb 2, 2021, 08:17 AM ISTलालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; रुग्णालयात दाखल
श्वास घेण्यास त्रस होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 22, 2021, 09:13 AM IST
थंडीत 'या' पदार्थांचं सेवन करणं ठरेल फायदेशीर
थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
Jan 9, 2021, 04:24 PM IST
हिवाळ्यात 'ही' 5 फळं खाल्याने राहाल निरोगी
शरीरात होणाऱ्या बदलांसाठी ही फळ महत्वाची
Jan 2, 2021, 10:34 AM IST
राज्यात मेगा भरती : आरोग्य, ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार
आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती
Jan 1, 2021, 09:16 AM ISTहिवाळ्यात 'या' ड्रिंक्स आरोग्यास ठरतील लाभदायक
राज्यात आता थंडी हळू-हळू डोकंवर काढत आहे.
Dec 28, 2020, 12:34 PM IST
'या' व्यक्तींसाठी बदाम खाणं घातक
बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं पण...
Dec 23, 2020, 12:26 PM ISTगृहिणींनो सावधान, तुम्ही स्वयंपाकात वापरत आहात भेसळयुक्त मसाला?
आता गृहिणींना (Housewives) सावध करणारी बातमी.
Dec 18, 2020, 09:10 PM IST