पांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली
एस टी वर पांडुरंगाची कृपा झाली. आषाढी यात्रेनिमित्त एस टी ने नियोजनपूर्वक केलेल्या फेऱ्या यशस्वी आल्या असून. 28 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे.
Jul 26, 2024, 07:29 PM IST
Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही
Ashadhi Ekadashi 2024 Meaning Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला एक झलक पाहण्यासाठी लाखो भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला येतात. मात्र ज्या विठ्ठलासाठी हे भाविक येतात त्या विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? तोच जाणून घेऊयात...
Jul 17, 2024, 08:10 AM ISTAshadhi Ekadashi: वारकऱ्यांचा रांगेतील त्रास थांबणार, सरकार 103 कोटी देणार, तिरुपतीप्रमाणे...; CM शिंदेंची घोषणा
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब महापुजेत सहभागी झाले. या सोहळ्यातील काही खास फोटो मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहेत. पाहूयात हेच फोटो आणि यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ते...
Jul 17, 2024, 07:39 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड? साक्षात विठ्ठलाच्या महापूजेचा मिळतो मान
Ashadhi Ekadashi 2024 : मानाचे वारकरी म्हणून सन्मान केल्या जाणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मिळतात या सुविधा... जाणून घ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी केलेली ही खास तरतुद...
Jul 17, 2024, 07:06 AM IST
आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी
Ashadhi Ekadashi Puja At Home: आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी विठुरायाची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Jul 16, 2024, 08:08 AM ISTआषाढी एकादशीला 'हे' 5 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत!
Ashadhi Ekadashi 2024 : येत्या बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी उपवास करताना चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नयेत.
Jul 14, 2024, 03:56 PM ISTAshadhi Ekadashi: 'पंढरपूर', 'पांडुरंग', 'पंढरी', 'पुंडलीक' ही नावं आली तरी कुठून? जाणून घ्या रंजक माहिती
Ashadhi Ekadashi What Does Pandharpur Panduranga Means: तुम्हाला पंढरपूर हा शब्द कुठून आला आहे ठाऊक आहे का?
Jul 14, 2024, 03:16 PM ISTआषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया.
Jul 14, 2024, 02:28 PM IST...तर थेट तुमच्या गावातून पंढरपूरला जाणार बस; जाणून घ्या ती एकमेव अट
ST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पाच हजार बस सोडण्यात येणार आहे. भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
Jul 11, 2024, 09:29 AM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTपांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे
Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
Jul 4, 2024, 11:56 AM ISTआनंदवारी | सोपानदेव महाराज पालखी सोहळा
आनंदवारी | सोपानदेव महाराज पालखी सोहळा
Jul 2, 2024, 07:50 PM IST'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली?
Pandharpur Wari 2024: 'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली? आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे. पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का? पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात.
Jul 2, 2024, 04:51 PM ISTएकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Jun 12, 2024, 10:06 AM ISTAshadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Ashadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Jun 29, 2023, 08:25 AM IST