IND VS AUS : झम्पा म्हटला धोनीबाबत असं काही...
कोलकत्यात होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची विकेट खूप महत्त्वाची असल्याचे ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झम्पा याने म्हटले आहे. ती विकेट घेण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Sep 19, 2017, 07:55 PM ISTभारताने सामन्यासह मालिकाही गमावली
मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.
Jan 17, 2016, 07:15 PM ISTअजब! हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी ती पिते बॉयफ्रेंडचे रक्त
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.
Jan 15, 2016, 12:52 PM ISTभारत X आस्ट्रेलिया : आज रंगतेय पहिली टेस्ट मॅच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल टेस्ट सीरिजला आजपासून चेन्नई टेस्टनं सुरुवात होतेय. दोन्ही देशातील टेस्ट मॅचेस या क्रिकेटप्रेमीसाठी स्पेशल ट्रीट ठरत असतात. ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानं धोनीची टीम मैदानात उतरेल. तर २००४ नंतर भारताला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी क्लार्क अॅन्ड कंपनी प्रय़त्नशील असेल.
Feb 22, 2013, 08:46 AM IST