सिडनी : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार जॉर्जिया ही ३८ वर्षांची आहे. ती दर आठवड्याला आपल्या प्रियकराचे रक्त पिते. ती सांगते माझ्या प्रियकराचे रक्त मला खूप स्वादिष्ट लागेत. त्याच्या रक्तामुळे माझ्यात मादकता आली आहे. त्यामुळे मी हॉट आणि अधिक सेक्सी दिसते. यामुळे मी माझ्या प्रियकराजवळ अधिक जवळ येते.
आपल्याला धक्का बसेल. कारण जार्जिया जेथे राहती तेथील अनेक लोक असे करतात. या लोकांनी वैंपायर कम्युनिटी बनविली आहे. तर जॉर्जियाचा पती याबाबत एन्जॉय करतो. जार्जिया पाठ, गळा तसेच अन्य ठिकाणचे रक्त पिते. रक्त पिल्यानंतर तिला मादकता झाल्याचा भास होतो.