Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTबँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर
Axar Patel Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTIND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...
India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे.
Nov 26, 2022, 11:18 PM ISTRishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...
Shubman Gill: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात काय नातं आहे? यावर शुभमन गिलने गुपित उघड केलंय.
Nov 19, 2022, 11:48 PM ISTINDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"
India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
Nov 7, 2022, 11:13 PM ISTVirat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."
Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...
Nov 5, 2022, 11:00 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTT20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
Oct 1, 2022, 09:36 PM ISTICC ने T20 वर्ल्ड कपसाठी निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू, रोहित, विराट नाही तर या भारतीय खेळाडूला पसंती
आयसीसीने टी20 वर्ल्ड कपसाटी निवडलेल्या टॉप 5 खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटलाही संधी नाही
Oct 1, 2022, 03:57 PM IST
टीम इंडियाचं कसं होणार?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली.
Dec 6, 2011, 05:33 PM IST