इंधन दरवाढ

Gas Cylinder Price Increase By Rs 50. 03:07

मुंबई | दुपारी 12 वाजल्यापासून इंधन दरवाढीचे नवे दर लागू

मुंबई | दुपारी 12 वाजल्यापासून इंधन दरवाढीचे नवे दर लागू

Feb 15, 2021, 11:45 AM IST

स्वत:चे अपयश झाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न - अजित पवार

फडवणीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

Feb 4, 2021, 04:18 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वधारले

जाणून घ्या आजचे दर
 

 

Dec 4, 2020, 08:50 AM IST

जाणून घ्या आजचे पेट्रोल - डिझेलचे दर

सलग तिसऱ्या दिवशी डिझेलच्या दरांत कपात.

 

Sep 27, 2020, 03:45 PM IST

जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरांत रोज बदल होत असतात.

 

Sep 11, 2020, 10:21 AM IST

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रविवारी कोणतीही वाढ झाली नव्हती, मात्र सोमवारी पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.

Jun 29, 2020, 08:56 AM IST

आजही इंधन दरवाढ सुरूच, पाहा पेट्रोल-डिझेलचे दर

इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीयं.

Sep 30, 2018, 07:58 AM IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज 'भारत बंद'ची हाक, महाराष्ट्रातही पडसाद

अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलीय. मोठ्या प्रमाणा रिक्षा देखील बंद आहेत.

Sep 10, 2018, 07:54 AM IST

नवी दिल्ली | मालवाहतुदार आजपासून देशव्यापी संपावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 08:08 AM IST

इंधन दरवाढी वैतागून मालवाहतूकदारांनी पुकारला संप

डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी मालवाहतुकीच्या दरांमध्ये वाढ झाली नाही

Jun 15, 2018, 11:11 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

वाढत्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे.

May 31, 2018, 07:25 AM IST

इंधन दरवाढीमुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते नाराज; एसटी प्रवासही महागणार!

वाढत्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांमधील संतापाची भावना लक्षात घेऊन सरकार यावर काही तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र..

May 27, 2018, 09:09 AM IST

प्रफुल्ल पटेलांनी खांद्यावर घेतली इंधन दरवाढीची प्रेतयात्रा

चौथ्या वर्धापनदिनी सरकार काहीसा दिलासा देईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र...

May 26, 2018, 05:30 PM IST