इंधन दरवाढीवर मुरबाडकराने शोधला जालीम उपाय
May 24, 2018, 08:24 PM ISTठाणे | इंधन दरवाढीवर मुरबाडकराने शोधला जालीम उपाय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 07:46 PM ISTपरभणी | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:32 PM ISTममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा
इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.
Sep 18, 2012, 08:49 PM ISTइंधन दरवाढीच्या निर्णयावर पंतप्रधान ठाम
डिझेल दरवाढीचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी समर्थन केलयं. डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं, असं पंतप्रधानांनी म्हटलंय.
Sep 15, 2012, 07:17 PM ISTइंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
Sep 14, 2012, 01:19 PM ISTपेट्रोल पुन्हा भडकणार?
२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
May 17, 2012, 01:29 PM ISTपंतप्रधानांनी इंधन दरवाढीचे दिले संकेत
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडं संसदीय समितीनं श्रीमंत लोक वापरत असलेल्या एलपीजीवरील सबसिडी बंद करण्याची शिफारस सुचवली आहे.
Apr 28, 2012, 11:18 PM ISTअर्थमंत्री मुखर्जींनी दिले इंधन दरवाढीचे संकेत
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर डिझेल तसंच गॅस (एलपीजी)च्या किंमतीत वाढ केली जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विविध राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे नेते यांच्याशी याबाबतीत चर्चा करुन या महत्वाच्या मुद्दांवर सर्वसंमतीने निर्णय घेणार असल्याचं मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
Mar 19, 2012, 06:19 PM IST