इतिहास रचण्यासाठी

भारत वि. द. आफ्रिका चौथी वनडे: इतिहास रचण्यासाठी उतरणार टीम इंडिया

विजयाचा सिलसिला कायम ठेवत भारतीय टीम आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चौथ्या वनडेत विजय मिळवत पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.

Feb 10, 2018, 08:47 AM IST

इतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू

बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.

Aug 19, 2016, 10:07 AM IST