अखेर भारतात इबोलाची एंट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:19 AM ISTअरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!
भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.
Nov 19, 2014, 08:02 AM ISTइबोलाचं संक्रमण टाळण्यासाठी पाच गोष्टी
इबोला जगातील सर्वाधिक व्हायरस पैकी एक आहे, या व्हायरसचा सामना फ्लू व्हायरस प्रमाणे करता येत नाही, तज्ज्ञांच्या मते पाच सोप्या उपायांचा अवलंब केल्यास, या धोकादायक व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होवू शकतो.
Aug 27, 2014, 04:43 PM IST