इम्रान खान

इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हाकलण्यासाठी दबाव

इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव

Feb 21, 2019, 09:21 AM IST

पुलवामा हल्ला : शाहिद आफ्रिदीची टिवटिव, इम्रानच्या सुरात सूर

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.

Feb 20, 2019, 02:27 PM IST

इम्रान खान यांचे छायाचित्र काढण्याचा 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चा निर्णय

जागतिक पातळीवर पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे.

Feb 17, 2019, 11:35 AM IST

पाकिस्तानला छप्पर फाडके आर्थिक मदत, सौदी अरेबिया देणार 7,09,15,00,00,000 रुपये

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान पहिल्यांदा पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर जात आहे. त्याआधी त्यांनी छप्पर फाडके पाकिस्तानवर पैशांची उधळण केली आहे.

Feb 12, 2019, 06:34 PM IST

इम्रान खान यांचा तो निर्णय, मेहबुबा मुफ्तींकडून कौतुकाचा वर्षाव

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं कौतुक केलं आहे.

Feb 10, 2019, 06:43 PM IST

भारतातल्या अल्पसंख्याकांवरून कैफचं इम्रान खानना सडेतोड प्रत्युत्तर

भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Dec 25, 2018, 07:03 PM IST

नसीरुद्दीन शाहंनंतर असद्दुद्दीन ओवेंसींनीही इम्रान यांना दाखवला आरसा

अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि समावेशी राजकारण हे इम्रान यांनी आमच्याकडून शिकावे असं म्हणत असद्दुद्दीन यांनी इम्रान यांना फटकारलं. 

Dec 23, 2018, 05:37 PM IST

नसीरुद्दीन आता बोलतायत ते जीनांनी आधीच म्हटलं होतं- इम्रान खान

 नसीरुद्दीन आपल्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली आहे. 

Dec 22, 2018, 11:16 PM IST

हाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय. 

Dec 18, 2018, 10:15 PM IST

दिवाळखोर पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ, पाकिस्तानी रुपयाची दुर्दशा

पाकिस्तानी जनतेच्या हालाखीच्या स्थितीत आणखी भर पडणार 

Oct 11, 2018, 09:05 AM IST

इम्रान खानचे मंत्री दहशतवादी हाफीज सईदसोबत एकाच मंचावर

पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला

Oct 1, 2018, 02:38 PM IST

चर्चा रद्द झाल्याने इम्रान खान यांचे ट्विट, भारत अहंकारी आहे !

पाकिस्तानने भारत अहंकाही आहे, असे म्हणत उलच्या बोंबा मारण्यास सुरुवात केलेय

Sep 22, 2018, 11:06 PM IST

इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

खुद्द पाकिस्तानतर्फेच पुढाकार घेण्यात आला आहे. 

Sep 20, 2018, 01:18 PM IST