इम्रान खान

पाकिस्तानमध्ये डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात केली आहे

Aug 26, 2018, 05:21 PM IST

पाकिस्तानला जाण्याआधी सिद्धूंना सुषमा स्वराज यांचा फोन आला

नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 

Aug 21, 2018, 05:44 PM IST

सिद्धूंच्या मदतीला धावले इम्रान खान

नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. 

Aug 21, 2018, 05:27 PM IST

इम्रान खानच्या शपथविधीनंतर सिद्धू परतले, पाकिस्तानवर उधळली स्तुतीसुमने

 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीनंतर नवजोतसिंग सिद्धू भारतात परतले आहेत.

Aug 19, 2018, 04:11 PM IST

अटल बिहारी वाजपेयींचं निधन, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Aug 16, 2018, 11:09 PM IST

इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण या भारतीयांनी फेटाळलं

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

Aug 15, 2018, 06:58 PM IST

'सरकारनं परवानगी दिली तर इम्रानच्या शपथविधीला जाणार'

इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

Aug 13, 2018, 06:56 PM IST

भारतीय उच्चायुक्तांनी इम्रान खान यांना दिली ही अनोखी भेट

निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन 

Aug 11, 2018, 11:23 AM IST

इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार

पाकिस्तानात निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान खान येत्या १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  

Aug 10, 2018, 10:58 PM IST

पाकिस्तान : इम्रान खानची लेखी माफी, पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानचे पुढील संभाव्य पंतप्रधान होण्याचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा मार्ग मोकळा झालाय.  

Aug 10, 2018, 06:06 PM IST

इम्रान खानच्या शपथविधीला जाणार का? सुनिल गावसकर म्हणतात...

पीटीआय पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.

Aug 6, 2018, 06:06 PM IST

इम्रान खान यांच्या पंतप्रधान शपथविधीवरच अनिश्चिततेचे सावट

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झालेल्या इम्रान खान यांच्या नियोजित शपथविधी समारोहावरच, अनिश्चिततेचे काळे ढग जमा झाले आहेत.

Aug 4, 2018, 06:35 PM IST
PT32S

इम्रान खान यांच्या शपथविधीला परदेशी नेत्यांना आमंत्रण नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 3, 2018, 02:08 PM IST
PT1M9S

इम्रान खान यांच्या शपथविधीला परदेशी पाहुण्यांना निमंत्रण नाही

इम्रान खान यांच्या शपथविधीला परदेशी पाहुण्यांना निमंत्रण नाही

Aug 3, 2018, 12:08 AM IST

या भारतीयानं स्वीकारलं इम्रान खान यांच्या शपथविधीचं आमंत्रण

पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. 

Aug 2, 2018, 06:53 PM IST