इरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात
मणिपूरमधून अफस्पा हा आर्म्ड फोर्स कायदा रद्द व्हावा याकरिता सलग १३ वर्ष उपोषण करून लढा देणार्या इरोम शर्मिला अखेर विवाहबंधनात अडकल्या आहेत.
Aug 17, 2017, 07:54 PM IST16 वर्षांचं उपोषण... आणि केवळ 90 मतं!
मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी थौबल विधानसभेच्या जागेवर निवडून आलेत. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी लीतानथेम बसंता सिंह यांनी धूळ चारलीय.
Mar 11, 2017, 03:51 PM ISTमला यासाठी मुख्यमंत्री व्हायचेय : इरोम शर्मिला
१६ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला यांनी आज अखेर उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर त्या खूप रडल्यात. यावेळी त्या म्हणाल्यात मला मणिपूरची मुख्यमंत्री व्हायचेय. दरम्यान, भाजपकडून त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ केली आहे.
Aug 9, 2016, 08:30 PM ISTइरोम शर्मिला आज उपोषण सोडणार
Aug 9, 2016, 01:20 PM ISTइरोम शर्मिला १६ वर्षांनी उपोषण सोडणार
गेल्या सोळा वर्षांपासून मणिपूरमध्ये लागू असणाऱ्या अस्फाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला आज आपलं उपोषण संपवणार आहेत.
Aug 9, 2016, 09:00 AM ISTइरोम शर्मिला यांना पुन्हा अटक
मानवाधीकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.
Jan 24, 2015, 03:27 PM ISTइरोम शर्मिला यांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
मणिपूरच्या एका न्यायालयानं इरोम शर्मिला यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत.
Aug 19, 2014, 04:45 PM IST