नवी दिल्ली : मानवाधीकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.
वर्षांपासून अफ्सपा हटवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या इरोम यांची कालच एका स्थानिक कोर्टानं सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली.
सुटकेनंतर त्यांनी संध्याकाळी पुन्हा स्थानीक बाजारपेठेतील एका शेडमध्ये आपलं उपोषण सुरु केल्यानं रात्री उशिरा त्यांना आत्महत्येच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.