इशरत जहाँ

ट्रिपल तलाकविरोधात याचिका करणारी इशरत भाजपात

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश सरचिटणीस सायंतन बसू यांच्या उपस्थितीत इशरत भाजपमध्ये दाखल झालीय. 

Jan 1, 2018, 07:05 PM IST

तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश

भारतामध्ये तिहेरी तलाकविरोधात लढणारी मुस्लिम महिला इशरत जहाँ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Jan 1, 2018, 01:29 PM IST

'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता

तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय. 

Aug 31, 2017, 06:22 PM IST

व्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!

सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं. 

Apr 9, 2016, 12:11 PM IST

इशरत जहाँ प्रकरणात माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा

इशरत जहाँ एनकाऊंटरप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गृहमंत्रालायातील अधिकारी आरवीएस मणी यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Mar 2, 2016, 10:34 AM IST

रोखठोक : पुन्हा इशरत, ११ फेब्रुवारी २०१६

पुन्हा इशरत, ११ फेब्रुवारी २०१६

Feb 11, 2016, 11:37 PM IST