इशरत जहाँ

इशरत जहाँ प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची गोची

इशरत जहाँ प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची गोची 

Feb 11, 2016, 03:48 PM IST

...कोर्टात डेव्हिड हेडलीनं काय काय उत्तरं दिली

...कोर्टात डेव्हिड हेडलीनं काय काय उत्तरं दिली

Feb 11, 2016, 03:43 PM IST

इशरत जहाँचं नाव कसं माहीत पडलं हेडलीला... पाहा!

इशरत जहाँचं नाव कसं माहीत पडलं हेडलीला... पाहा!

Feb 11, 2016, 03:43 PM IST

'इशरत जहाँ'वर भाजपला हवीय माफी, आव्हाडांची गोची!

गुजरातमध्ये पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली आणि मुंब्य्रात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती, अशी कबुली हेडलीनं दिलीय. त्यानंतर भाजपनं विरोधी पक्ष आणि इशरत जहाँच्या समर्थकांवर हल्लाबोल केलाय. 

Feb 11, 2016, 02:11 PM IST

सीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य

केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.

Feb 8, 2014, 03:21 PM IST

बनावट चकमक : पांडेचं न्यायालयासमोर आत्मसमर्पण

सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय.

Aug 13, 2013, 02:20 PM IST

शरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य

मालेगाव बॉम्बस्फोटातील १७ मुस्लिम तरुण आणि इशरत जहाँ व्यवस्थेचे नाहक बळी ठरले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय.

Aug 10, 2013, 06:19 PM IST

`थंड डोक्यानं रचला इशरतच्या फेक एन्काउंटरचा कट`

आरोपपत्रात म्हटल्यानुसार, पोलीस आणि मारल्या गेलेल्या चौघांमध्ये कोणत्याही प्रकारची चकमक झालीच नव्हती...

Jul 4, 2013, 09:13 AM IST

इशरत `फेक` एन्काउंटर : चार्जशीटमध्ये मोदींचं नाव नाही

इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयनं अहमदाबादच्या सीबीआय विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय.

Jul 4, 2013, 08:58 AM IST

इशरत जहाँ एन्काउंटर प्रकरणी उद्या चार्जशीट

इशरत जहाँ एनकाऊंटर प्रकरणी उद्या सीबीआय आरोपपत्र दाखल करणारेय. या आरोपपत्रामध्ये काही नवी नावं समाविष्ट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

Jul 2, 2013, 11:47 PM IST

इशरत हत्येचा तपास सीबीआयकडे!

इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी गुजरात पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Dec 1, 2011, 12:54 PM IST

इशरतला एसआयचीटीची क्लीन चीट नाही

शरत जहाँ अतिरेकी नसल्याचं स्पेशल इन्वेस्टिगेटिव्ह टीमने गुजरात उच्च न्यायालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं नसल्याचा दावा माजी गृह सचिव जी.के.पिल्लई यांनी मंगळवारी केला.

Nov 22, 2011, 11:47 AM IST