इस्लामिक स्टेट

श्रीलंकेत पुन्हा गोळीबार, तीन दहशतवादी आणि सहा मुलांसहीत १५ जण ठार

श्रीलंकेच्या सुरक्षा दलानं देशातील पूर्व भागात लपून बसलेल्या इस्लामिक स्टेट या संघनटनेशी निगडीत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापे घातले

Apr 27, 2019, 10:21 AM IST

'इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची हत्या'

मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झालेत, अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलीय. 

Mar 20, 2018, 11:36 AM IST

इराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा

जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.

Sep 3, 2017, 06:43 PM IST

देशात पसरतेय इसिसचे जाळे, १४ संशयिताना अटक

देशाभरातून इसिसच्या १४ संशियाता अटक करण्यात आलेय. यात मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांचा समावेश आहे.

Jan 22, 2016, 07:51 PM IST

रशियाच्या विमानाचा तो अपघात नव्हता तर 'घात' होता - इसिस

रशियाच्या विमानाला अपघात झाला नाही तर तो घडवून आणला गेलाय. ही कबुली दिलीय 'इसिस'नं... सोबतच, इसिसनं या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारलीय. 

Oct 31, 2015, 08:34 PM IST

भारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!

इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय. 

Sep 9, 2015, 03:11 PM IST

अतिरेकी संघटना आयएसचा क्रूरपणा, महिलांवर 'सेक्स गुलाम'साठी जबरदस्ती

जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा (आयएस) दहशतवादी क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभावाखालील क्षेत्रात महिलांना 'सेक्स गुलाम' होण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

Aug 21, 2015, 03:07 PM IST

हाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार

इस्लामिक स्टेट इर्थात इसिसचा पाकिस्तान प्रमुख हाफीज मोहम्मद सईदचा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर कबायली भागात रस्त्यालगत बॉम्ब ठेवत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

Apr 17, 2015, 05:45 PM IST