ईडीची नोटीस

वर्षा संजय राऊतांना ईडीची नोटीस, काय आहे प्रकरण ?

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

Dec 27, 2020, 07:04 PM IST

'त्या' पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. 

Nov 24, 2020, 02:00 PM IST

सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन, हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने नोटीस बजावली आहे.  

Aug 28, 2020, 04:17 PM IST

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीची नोटीस

राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Oct 28, 2019, 10:02 PM IST

माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याबद्दल धन्यवाद - शरद पवार

 मला जर नोटीस मिळाली तर मी जरूर भाष्य करीन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sep 25, 2019, 09:57 AM IST
ED Notice on congress leader Shivkumar PT55S

कर्नाटक | काँग्रेस नेते शिवकुमार यांना ईडीची नोटीस

कर्नाटक | काँग्रेस नेते शिवकुमार यांना ईडीची नोटीस

Aug 30, 2019, 02:45 PM IST
ED Summons Former Minister Praful Patel In UPA-era Aviation Scam Update PT4M28S

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'ची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या ६ जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील (Aviation deal) दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

Jun 1, 2019, 06:20 PM IST

बेकायदा खाणकाम : बी.चंद्रकला यांच्या सहित 11 जणांना ईडीची नोटीस

 हमीरपूरच्या तात्कालीन जिल्हाधिकारी बी.चंद्रकला यांच्यासहित 11 जणांची नावे आहेत. 

Jan 18, 2019, 12:42 PM IST