ईशा देओल

Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त सनी देओलने शेअर केले Unseen Photo

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आज 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त मुलगा सनी देओल आणि मुलगी ईशा देओलने त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 8, 2024, 02:54 PM IST

'दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तो दूर राहिला लागला', ईशाने सांगितलं घटस्फोटाचं कारण

 Isha Deol Bharat takhtani Divorce: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल ही पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. या घटस्फोटाच कारण खुद्द अभिनेत्री ईशाने सांगितलं आहे. 

Feb 7, 2024, 11:45 AM IST

धक्कादायक! ईशा देओलचा घटस्फोट? 11 वर्षांच्या वैवाहिक नात्यातलं सत्य अखेर समोर

Esha Deol Bharat Takhtan Divorce: अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे.

Jan 17, 2024, 12:08 PM IST

Gadar 2 ने देओल कुटुंबातील कटुता मिटवली? सनी देओलने सावत्र बहिणींना मारली मिठी, धर्मेंद्र भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांमध्ये देओल कुटुंबाचाही (Deol Family) समावेश आहे. दरम्यान सध्या सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. त्यातच गदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सनी देओलने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना मिठी मारली. आतापर्यंत कधीही न झालेलं हे मिलन पाहून बॉलिवूडसह चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. 

 

Aug 14, 2023, 07:41 PM IST

#Gadar2 : अपने तो अपने होते हैं! तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र दिसले देओल भावंड, बोलका आहे Video

Gadar2 : तब्बल 40 वर्षांनंतर Gadar2 च्या निमित्ताने पहिल्यांदाच देओल भावंड एकत्र दिसले. 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे त्यापूर्वी देओल बहीण भावांमधील हे प्रेम पाहून धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी आनंदाने बहरले असतील असं चाहते म्हणत आहेत.

Aug 13, 2023, 07:16 AM IST

... म्हणून ६ महिने मुलीसोबत धर्मेंद्रंचा अबोला

 ईशाने चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विरोधात धर्मेंद्र होते. 

Nov 25, 2019, 09:28 AM IST

ईशा देओलचा 'मिराया'सोबत पहिला फोटो व्हायरल

ईशा आणि भरतने १० जून २०१९ या दिवशी त्यांच्या दुसऱ्या राजकन्येचं स्वागत केलं.

Jun 13, 2019, 08:22 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला दुसऱ्यांदा कन्यारत्न

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी 

Jun 11, 2019, 12:10 PM IST

ईशा पुन्हा होणार आई, फोटो व्हायरल

ईशाने तिच्या गर्ल गॅंग आणि कुटुंबासह  आयुष्यातील हा खास दिवस साजरा केला आहे. 

May 6, 2019, 11:19 PM IST

'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा देणार 'गुड न्यूज'

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि भारत तख्तानी यांनी दुसऱ्यांदा गुड न्यूज असल्याचे सांगत सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे.

Jan 22, 2019, 01:01 PM IST

ईशा देओलने महिन्याभराच्या मुलीचा शेअर केला हा खास फोटो

अभिनेत्री ईशा देओल महिन्याभरापूर्वि आई झाली. २० ऑक्टोबरला ईशाच्या घरी एका चिमुकलीचा जन्म झाला आणि सारं घर आनंदून गेलं. 

Nov 22, 2017, 08:29 AM IST

ईशा देओलच्या मुलीचं नावं ठरलं...

ईशा देओल आणि भरत तख्तानीला २० ऑक्टोबर रोजी कन्यारत्न झाले. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

Oct 24, 2017, 06:21 PM IST

ईशा देओल-भरत तख्तानींच्या घरी आली चिमुकली परी !

बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा झाले आहेत.

Oct 23, 2017, 12:25 PM IST

...म्हणून गरोदर ईशा देओलला करावा लागला रिक्षाप्रवास

अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे.

Sep 6, 2017, 01:14 PM IST