उंदीर चावल्याने काय होते

6 महिन्यांच्या बाळाला उदरांनी कुरडतलं; अशात तुम्ही काय कराल? जाणून घ्या घरगुती उपाय

Home Remedies on Rat Bites : पालक झोपेत राहिले आणि 6 महिन्याच्या बाळाला उंदरांनी कुरडतलं. उदारांनी चावल्यानंतर काय लक्षणे दिसतात आणि त्यावर घरगुती उपाय जाणून घ्या.

Sep 29, 2023, 01:26 PM IST