उघड्यावर शौचविधी

हगणदारी मुक्त मुंबईसाठी दंडात्मक कारवाई

मुंबईत आता उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणाराय. हगणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी बीएमसीनं प्रयत्न सुरु केले असून त्याच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. 

Oct 8, 2015, 06:01 PM IST

उघड्यावर शौचविधी करण्यात भारतीय अव्वल - WHO

आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय.

May 10, 2014, 01:23 PM IST