उच्छाद

चंद्रपुरात उच्छाद मांडणारं एक माकड जेरबंद, दुसऱ्याचा शोध सुरू

हल्लेखोर माकडांपैकी एक माकड ताब्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे

Jun 15, 2019, 10:44 AM IST

मुलूंडमध्ये दारूड्यांचा उच्छाद, पोलिसांचं दुर्लक्ष

साईप्रस्थ विभागात असलेल्या पालिकेच्या उद्यानांमध्ये दारुड्यांनी उच्छाद मांडलाय. दिवसभर या उद्यानांमध्ये प्रेमी युगुल आणि दारुड्यांचा राबता असतो. तसंच या ठिकाणी काही बाईकरायडर संध्याकाळच्या वेळेस स्टंट करतात. त्यामुळे या विभागात राहत असलेल्या रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होतोय. 

Nov 8, 2016, 04:46 PM IST

रिओमध्ये चोरांचा उच्छाद

 खेळांचा सर्वात मोठा कुंभमेळा यंदा ब्राझीलच्या रिओ शहरात भरला आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे. या ऑलिम्पिकचा फायदा येथील भुरट्या चोरांनाही झाला आहे. 

Aug 8, 2016, 06:24 PM IST

पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

May 11, 2016, 09:51 PM IST

झी हेल्पलाईन : बेलखेडमध्ये माकडांचा उच्छाद

बेलखेडमध्ये माकडांचा उच्छाद

Jan 9, 2016, 09:42 PM IST

जत्रेत माकडांचा उच्छाद

जत्रेत माकडांचा उच्छाद

Dec 2, 2015, 01:48 PM IST

अकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद

अकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद

May 15, 2015, 02:36 PM IST

नाशिक : पाच दिवसांपासून पावसाचा उच्छाद

पाच दिवसांपासून पावसाचा उच्छाद

Apr 14, 2015, 09:10 PM IST