उत्तर प्रदेश तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील १० जिल्ह्यातील ५६ जागांकरता मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील.

Feb 15, 2012, 08:40 AM IST