उदंड प्रतिसाद

रितेश देशमुखच्या 'लय भारी'ला उदंड प्रतिसाद

रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट  'लय भारी'ला पहिल्याच दिवशी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे शो हाऊस फुल असून मराठीतील हा आतापर्यंतचा  'लय भारी' चित्रपट असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली आहे.

Jul 12, 2014, 07:17 PM IST