close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उदयनराजे भोसले

उदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’

खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. 

Jun 22, 2019, 10:58 AM IST

उदयनराजे - रामराजे वाद पेटला, साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पाणी प्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.  

Jun 15, 2019, 08:59 PM IST
Purandharechya Pathishi Udayanraje 2 June 2019 PT15M45S

पुणे । पुरंदरेंच्या पाठिशी उदयनराजे । केली शिवसृष्टीची पाहणी

पुण्यात शिवसृष्टी उभी राहत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून ही शिवसृष्टी आकार घेत आहे. आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. आपण पुरंदरेंच्या पाठिशी, असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

Jun 2, 2019, 10:55 PM IST

Election results 2019: साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी

 शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

May 23, 2019, 07:27 AM IST
Ground Report On Satara Constituency Who Is Next MP PT2M23S

सातारा : साताऱ्याचा खासदार कोण होणार?

सातारा : साताऱ्याचा खासदार कोण होणार?

May 22, 2019, 04:05 PM IST
Satara Ground Report On 3Rd Phase LS Election 2019 Preparation PT1M36S

सातारा | उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील लढत

सातारा | उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील लढत

Apr 22, 2019, 04:30 PM IST
Satara Shivsena Contestant Narendra Patil Criticise Udyanraje Bhosale PT3M19S

नरेंद्र पाटील यांची उदयनराजे भोसले यांच्यावर टीका

नरेंद्र पाटील यांची उदयनराजे भोसले यांच्यावर टीका

Apr 8, 2019, 09:25 AM IST

नरेंद्र पाटील यांच्याबाबत असं बोलले उदयनराजे

सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार तापत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यात आणखीनच तेल घातलं आहे.

Apr 7, 2019, 10:40 PM IST

तुम्ही वागताय ते बरोबर नाही. उदयनराजे यांचा शिवेंद्र राजे यांना दम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या मिसळ राजकारणाला झणझणीत फोडणी दिली आहे.

Apr 7, 2019, 10:25 PM IST

...जेव्हा अमिताभ यांच्या बंगल्यासमोर गाडीच्या बोनेटवर उभे राहिले उदयनराजे

झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली.

Apr 7, 2019, 10:08 PM IST

फक्त दोघांनाच घाबरतो! डॅशिंग उदयनराजेंचं रोखठोक मत

'झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली.

Apr 7, 2019, 09:31 PM IST

सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? उदयनराजेंनी दिलं हे उत्तर

झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्याच शैलीत दिलखुलास उत्तरं दिली.

Apr 7, 2019, 09:06 PM IST

बायोपिक साकारला तर.... उदयनराजेंचा फिल्मी अंदाज

झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी स्वत:चा बायोपिक किंवा आत्मचरित्र आलं तर... या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं.

Apr 7, 2019, 07:57 PM IST

बंधूराजांशी नीट वागा; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना आदेश!

झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' कार्यक्रमात साताऱ्याच्या मिसळ राजकारणावर उदयनराजेंनी झणझणीत फोडणी दिली आहे.

Apr 7, 2019, 07:36 PM IST