उदयनराजे भोसले

पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप

lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 26, 2024, 09:16 PM IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Apr 3, 2024, 05:57 PM IST

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

शुभेच्छा वाढदिवसाच्या, चर्चा लोकसभेची! साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?

Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी  शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यात लक्षवेधी ठरल्यात त्या उदयनराजे भोसलेंच्या शुभेच्छा..

Dec 12, 2023, 06:48 PM IST

Maratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?

Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.

Nov 18, 2023, 08:35 PM IST

मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत

Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे. 

Oct 13, 2023, 08:21 PM IST

तलवार आणि वाघनखं; उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिली अनोखी भेट

उदयनराजेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखांची भेट दिली आहे. 

Jul 4, 2023, 07:40 PM IST

Udayanraje Bhosale: "राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट...", उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

Udayanraje Bhosale facebook post: उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला. त्यानंतर आता उदयनराजे यांनी एक भावनिक पत्र (Udayanraj's emotional letter to Chhatrapati Shivaji Maharaj) सोशल मीडियावर शेअर केलंय.

Dec 4, 2022, 06:13 PM IST

'मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या'

उदयनराजेंनी दिला सरकारला इशारा 

Mar 11, 2021, 08:52 AM IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव - उदयनराजे

 मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी जाहीर टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे. 

Feb 28, 2021, 09:33 PM IST

उदयनराजे भोसले यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी सर्वपक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.  आज त्यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची भेट घेतली.  

Feb 27, 2021, 09:06 PM IST

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट 

Feb 17, 2021, 01:41 PM IST

साताऱ्यात बॅनरवरुन राजकीय वातावरण तापले

एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. (Tension over banner tearing in Satara)  

Jan 9, 2021, 02:27 PM IST

मराठा समाजाचा किती दिवस अंत बघणार - उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका

Nov 29, 2020, 01:17 PM IST

उदयनराजे भोसले यांच्या सुस्साट बाईक रायडिंगची जोरदार चर्चा

खासदार उदयनराजे भोसले हे त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक तरुण त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांचे फॅन बनलेले आहेत.  

Oct 23, 2020, 06:37 PM IST