उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कस लागणार
ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे.
Dec 15, 2019, 10:08 AM ISTसावकरांविषयीच्या अपमानजनक वक्तव्यानंतर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले जाते.
Dec 15, 2019, 09:07 AM ISTउद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
Dec 14, 2019, 10:27 PM ISTराहुल गांधींना सावरकरांच्या नखाचीही सर नाही- फडणवीस
राहुल गांधींना सावरकरांच्या नखाचीही सर नाही- फडणवीस
Dec 14, 2019, 10:10 PM ISTउद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
Dec 14, 2019, 09:55 PM ISTराहुल गांधींना सावरकरांच्या नखाचीही सर नाही- फडणवीस
सावरकरांबद्दल अशी भाषा वापरणे, हा तमाम देशभक्तांचा अवमान आहे.
Dec 14, 2019, 09:16 PM ISTउद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
नेहरूंच्या काळापासून काँग्रेस हा गुलामांचा पक्ष आहे.
Dec 14, 2019, 07:19 PM ISTठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTराज्यात नागरिकत्व विधेयक लागू होणार नाही, उद्धव ठाकरेही याच मतावर ठाम - काँग्रेस
काँग्रसचे नेते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा दावा
Dec 13, 2019, 01:02 PM IST#WeddingAnniversary:उद्धव आणि रश्मी ठाकरे यांची 'ती' पहिली भेट
आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस.
Dec 13, 2019, 08:49 AM ISTशरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 12, 2019, 09:45 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM IST